Wednesday, January 13, 2010

"इडा पीड़ा टलो आणि बळीचे राज्य येवो ...."

गुलामानला गुलामिची जाणीव जाली तर ते पेटून उठतात हे खरे पण ......गुलामानला गुलामिची जान करुन देने ही फारच कठिन गोष्ट ! त्यातही ज़र ही गुलामिच त्यानला प्यारी असेल त्यांचा गुलाम करनारंवर श्रधा व विश्वास असेल तर प्रश्न अधिकच कठिन होतो ..मग ते पालिव श्वाना प्रमाने तुमच्यावरच भुनकतिल कीवा हल्ला ही करतील. भताल्लेले हे असेच असतात ..............

अशा वेळी 'महात्मा फुले, शिवराय, शम्भू राजा, शाहू महाराज, डॉ आंबेडकर, प्रभोधानकार', यांचे कार्य आठवले तर अंतकरण कृतज्ञतेने भरून येते. आणि आपल्याला यात खारीचा ही वाट का उचलता येत नाही याच दुख वाटू लागते.........

डॉ आ. ह. सालुंखे, प्रा. मा. म. देशमुख, पुरुषोतम खेडेकर सर, वामनजी मेश्राम, प्रा. नितिन बनागुड़े पाटिल, प्रा. श्रीमंत कोकाटे सर, गंगाधर बनबरे सर...........असे अनेक नरवीर आपले आदर्ष वाटू लागतात.....मग मन यांचातच कधीही प्रतेक्ष न पाहिलेल्या 'महात्मा फुले, शिवराय, शम्भू राजा, शाहू महाराज, डॉ आंबेडकर, प्रभोधानकार ' याना शोधू लागते .......

त्यातच कोणी शिवरायाला, शाहू राजाला 'शुद्र' म्हणून हिनवल्याचे आठवते त्यासाठी कोकनस्था ब्राहमण पर्शुरामाने पृथ्वी २१ वेला निशत्रिया केल्याचा धर्मं ग्रंथातील आधार सांगितल्यावर जिवाची तगमग होते. क्षणात एखादा बोंब टाकुन पृथ्वी निब्राहमनी करावी असा विचार मानत येतो...

त्याच क्षणी भारताचा सर्वोत्तम भूमिपुत्र, शेतकरी कुतुम्बातिल राजपुत्र "सिद्धार्थ गोतम" आठवतो. 'क्षत्रिय शाक्य हे चंड, नीच, व शुद्र आहेत' असे बोलनाऱ्या अम्बटा नावाच्या ब्रहामनाला...."ब्राहमण हे क्षत्रिय शाक्य यांचे दासी पुत्र असल्याचे सिद्ध करणारा", त्यांचे कडून तसे कबूल करून घेणारा, आणि तरीही अम्बटा प्रति अपार करुना दाखवणारा बुद्ध जवळचा, आपलासा वाटू लागतो.........'शत्रु वरही प्रेम करा' सांगणारा गोतम बुद्ध आठवला की चित्त शांत होते..अंतकरण कृतज्ञतेने भरून येते...

शिव, मंगल, सत्य, सुन्दर अशा मराठा परंपरांचा, संस्कृतींचा मागोवा घेताना ..........यादव (जाधव) वंशीय कृष्ण व ब्राहमण राजा इंद्र यांचा पाणी व यज्ञ यावरून जालेला संघर्ष आठवतो. दारूडया, स्त्रीलम्पट ईंद्राला पराभूत करून समस्त शेतकरयानसाठी गोवर्धन उचलनारा कृष्ण,......सर्व बाळ-गोपलांला एकत्र करून 'गोपाल-काल्याचा' आस्वाद घेणारा कृष्ण ....जसा कृष्ण तसा राम.... पृथ्वी निक्षत्रिय करायला निघालेल्या परशुरामाला भोसले कुलोत्पना राजा रामाने घोर दंडक अरण्यात (आताच्या कोकणात ) पलवुन लावले !आता या जानव्यानला सांगावेसे वाटते "बाबानो! ज्या परशुरामाचा तुम्ही आधार घेता त्याला अरण्यात पलवुन लावणारा राम काय शुद्र होता ? "

अहो ज्या मराठ्यांला तुम्ही शुद्र म्हणून हिनवता......त्यांचा पूर्वज बलिराजा जरा आठवून तरी पहा...!!!!भारतीय संस्कृतीच्या उषःकाली होउन गेलेल्या "बलिराजाचा" वारसा आजही आमच्या अस्मितेला गंधित करीत आहे..!किमान ३००० वर्षा पूर्वी होउन गेलेल्या एका अत्यंत गुणी राजाच स्मरण आजही भारतीय शेतकरी अत्यंत कृतज्ञपने करतात त्याचे राज्य पुन्हा येवो अशी आशा करतात... यातच मराठा संस्कृति, मराठा परंपरा, मराठा कर्तुत्वाचा विजय होतो .......

"इडा पीड़ा टलो आणि बळीचे राज्य येवो ...."

1 comment: